fire

परळीत गोळीबार !

परळी दि.29 : सध्या नगरपरिषद निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात आहे. तीन दिवसावर मतदान आलेले असताना परळीतील विद्यानगर परिसरात शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. येथील अरुण टाक यांचा मुलगा राहुल टाक याने दारूच्या नशेत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ […]

Continue Reading
fire

परळीत गोळीबार, सरपंच ठार!

-घटनेने जिल्ह्यात खळबळप्रतिनिधी । बीडदि.29 ः परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी (दि.29) रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका सरपंचाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून गोळीबार करणार्‍यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. बापुराव आंधळे असे गोळीबारात मयत झालेल्याचे नाव […]

Continue Reading