शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून 13 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या!
वडिलांच्या फिर्यादीवरुन शिक्षकावर गुन्हा प्रतिनिधी । गेवराई दि.22 ः वसतीगृहातील शिक्षकाकडून वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ आबासाहेब खरात (वय 13, रा.कवडगाव, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव […]
Continue Reading