धनेश्वरी बोरगाव ते कतृत्वाने मराठवाडाभर विस्तार; असा आहे डॉ. पाटील घराण्याचा प्रवास (Dr. Pratapsingh Patil Family History)
दत्ता देशमुख बीड : यापूर्वी राजकीय वर्तुळात फारसे कधी न दिसलेले डॉ. प्रतापसिंह पाटील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जायंट किलर (Giant Killer) ठरले. या मतदार संघातील हुकमी एक्का मानल्या जाणाऱ्या सतीश चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला. राजकीय दृष्ट्या दुबळ्या असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी ताकदवान आणि सत्ताधारी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार […]
Continue Reading