आईला शिवीगाळ, मुलाने कोयत्याने तोडला बाप!
बीड दि.25 : दारु पिऊन आईला शिवीगाळ करणार्या बापाची कोयत्याने सपासप वार करत मुलाने खून केला. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेतात मंगळवारी (दि.25) सकाळी घडली. पोलीसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रीकिसन अंबादास तागड (वय 60 रा.पिंपळनेर ता.बीड) […]
Continue Reading