बीड : दहा हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार पकडला!
केशव कदम बीड दि. 25 : बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, अनेक प्रकरणांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकांकडून कारवाया होत असल्याचे चित्र आहे. अशातच गुरुवारी (दि. 25 जून) जालना एसीबीच्या पथकाने बीड शहरातील शहर पोलीस ठाण्यात सापळा रचून एका पोलीस अंमलदारास 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या […]
Continue Reading