vijay pawar, profassional coaching classes

प्रा.विजय पवार, प्रशांत खाटोकरलाएलसीबीने घेतले ताब्यात!

बीड : बीड शहरातील नामांकित प्रोफेशनल क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याच्या प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपासून फरार असलेले प्रा. विजय पवार व खाटोकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे बीड तालुक्यातील मांजरसुंभा परिसरातून सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांना सफारी […]

Continue Reading
vijay pawar, profassional coaching classes

प्रा.विजय पवारचे एक ना अनेक कारनामे आता उघड होणार, बीडच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमा

बीड, दि.26 : येथील उमाकिरण शैक्षणिक संकुलमधील प्रोफेशनल क्लासचा profassional coaching class संचालक प्रा. विजय पवार vijay pawar याने अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत केलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीने बीडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळपासुनच बीड शहरातील बहुतांश क्लास बंद असल्याचे दिसून आले. शहरातील पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रा. विजय पवार याच्या क्लासेसच्या बाहेर प्रचंड गर्दी केली […]

Continue Reading