pm-kisan-sanman-nidhi-yojan

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत 25 कोटींचा घोटाळा

बीड : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 2018 मध्ये चालू करण्यात आली. शेतीवर सातत्याने येणार्‍या आपत्तीमुळे शेतकरी परेशान होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने निकष ठरवून त्या निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिला जातो. मात्र जिल्ह्यात या योजनेत घुसखोरी झाली असून तब्बल वीस कोटी […]

Continue Reading

कोरोनाचा विषाणू मरेल पण मनातला कसा मारणार?

खासदार, आमदार, जिल्हाधिकार्‍यांना डावलून प्रयोग शाळेच्या कोनशिलेवर कुणाचीही नावेशासकीय तिजोरीतून खर्च झालेल्या पैशातून राजकीय पदाधिकार्‍यांची नावे कशासाठी? बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन झाले. कोरोनाचा विषाणू शोधण्यासाठी ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली. परंतु उद्घाटनालाच मनातील विषाणुंनी उचल खाल्ल्याने कोनशीलेवर खासदार, […]

Continue Reading