आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

बीडमधील घटना; आरोपी पोलीस कोठडीतबीड दि.12 : येथील शासकिय बालगृहातील एका आठ वर्षीय चिमुकल्यावर येथीलच कनिष्ठ लिपिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल असून आरोपी पोलीस कोठडीत आहे. सतीश महाडिक (वय 56 रा.अंकुशनगर, बीड) असे नराधमाचे नाव आहे. बीड येथील शासकिय बालगृहात महाडिक हा कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. […]

Continue Reading
atyachar

पतीसोबत वाद झाल्यामुळे माहेरी निघालेल्या विवाहितेवर अत्याचार!

बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद; आरोपीस पाच दिवसाची कोठडी बीड दि.13 ः किरकोळ कारणावरुन पतीसोबत वाद झाला. त्यामुळे माहेरी निघालेल्या 30 वर्षीय विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवले. तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस पोलीसांनी अटक केली असून त्यास पाच […]

Continue Reading
ATYACHAR

पतीला जीवे मारण्याची धमकी देत चुलत सासर्‍याचा सुनेवर अत्याचार

केज तालुक्यातील घटना, नराधमसासर्‍यास तीन दिवसाची कोठडी  केज  : तालुक्यातील माळेवाडी येथे चुलत सासर्‍याने नात्यातील सुनेवर बळजबरीने अकरा महिन्या पासून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.       पीडीत महिला ही […]

Continue Reading