atyachar

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पीडित गर्भवती!

बीड दि.30 : अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडा उलटतो की नाही तोच सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) रात्री सख्ख्या भावासह, चुलत भाऊ […]

Continue Reading
atyachar

पैशाचे आमिष दाखवून 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नेकनूर दि.18: एका अकरा वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदरील घटना मंगळवारी (दि.17) बीड तालुक्यात घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम भगवान पवार (वय 24 रा.विद्यानगर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात […]

Continue Reading
atyachar

परळीत नर्सवर अत्याचार करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी!

संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखलपरळी दि.11 : माझा नाद सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणत नर्सला मारहाण करुन मुलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना परळी शहरात घडली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पवार (रा.कंडक्टर कॉलनी, परळी) असे आरोपीचे नाव आहे. येथील एका खाजगीर रुग्णालयात […]

Continue Reading
atyachar

घरात घुसून विवाहित महिलेवर बलात्कार

नेकनूरमध्ये घडली घटना आरोपींवर गुन्हा दाखल नेकनूर : नेकनूर येथील 25 वर्षीय महिला घरामध्ये झोपली असता एका आरोपीने घरात घुसून सदरील महिलेच्या पतीस व मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील आरोपी फरार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये […]

Continue Reading
atyachar

पैठण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

५७ दिवसानंतर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पैठण दि. २५ :- पैठण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पैठण येथे आणून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. सदरील अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यामुळे ५७ दिवसानंतर बिडकीन पोलिसांनी बुधवारी (दि.२५) रात्री एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी […]

Continue Reading
atyachar

आणखी एका बलात्काराच्या आरोपाने बीड हादरले

बीडः बीड जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपाधिक्षकाविरुध्द मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलीसातिलच एका सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई पोलीसातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या महिलेने पोलीस वाळके उपाधिक्षकाविरुध्द फिर्याद दिली होती. या तक्रारिची विशाखा समितीने चौकशी केली. त्यानंतर मुंबईच्या रफी अहमद किडवइ मार्ग पोलीस ठाण्यात […]

Continue Reading