धुळे-सोलापूर महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक ठप्प
सरकार विरोधात समर्थकांचा आक्रोश, पाडळसिंगीत रास्तारोको बीड दि.7 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घ्यावी, या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी सोमवारी रात्री धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाडळसिंगी परिसरात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप […]
Continue Reading