बापरे! आज 122 पॉझिटिव्ह
बीड : सलग दुसर्यादिवशी रूग्णसंख्या शतकपार
Continue Readingबीड : सलग दुसर्यादिवशी रूग्णसंख्या शतकपार
Continue Readingगेवराई, दि. 26 : तालुक्यातील कोल्हेर या ठिकाणी असणार्या येवले वस्तीवरिल महानुभव आश्रमात 29 रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आले असल्याची माहीती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. सदरचा परिसर कन्टोंनमेंन्ट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे . या ठिकाणी वास्तवात असणार्या 60 जणांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यापैकी तब्बल 29 जण पॉझीटिव्ह आले आहेत. या ठिकाणी […]
Continue Readingबीड- जिल्ह्यात कोरोना covid 19 रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. मागील पंधरा दिवस जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या आत आलेला होता. शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी हा आकडा 58 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी आजचा अहवाल प्रसिध्दीस दिला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकार आणि प्रशासन दोघेही चिंतेत […]
Continue Reading