bharat latpate

वनक्षेत्रपाल भारत लटपटे यांच्या चौकशीची मागणी

बीड : येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल भारत लटपटे यांच्याविरोधात अगोदर मजूरांनी आमदारांकडे धाव घेत तक्रार केली होती. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, बीड तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. असाच प्रकार यापूर्वीचे वनक्षेत्रपाल यांच्या काळात […]

Continue Reading