dattatray hosbale

संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळेंची निवड

बंगळुरु, दि. 20 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नव्या सरकार्यवाहांची नावावर शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं. भैयाजी जोशी यांना कायम ठेवणार की नवीन चेहर्‍याला संधी देणार याकडे संघ स्वयंसेवक व भाजपा वतुर्ळाचे लक्ष होतं. अखेर सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली असून, भैयाजी जोशी यांच्याकडे नवी […]

Continue Reading