मराठवाड्यात दुष्काळ अन् आरटीओची क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवावर उधळपट्टी!

-शेतकरी, शेतमजूर, वाहनचालक संकटात; महोत्सवावरील खर्च मदतकार्यासाठी करावा केशव कदम । बीड दि.28 : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, वाहनमालक, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असतांना महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या दिशा रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-2027 बाबत प्रादेशिक परिवहन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन […]

Continue Reading