sachin muluk

उबाठा सैनिकांनी महाप्रबोधनसाठी मोठा निधी जमा केला, त्या देवाण घेवाणीतून अंधारेंना मारहाण झाली

शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा गंभीर आरोप प्रतिनिधी । बीडदि.19 : उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रेसाठी बीडमधील अधिकारी, कर्मचारी अन् व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले. या पैशाच्या देवाण-घेवाणीतून जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि सुषमाताई अंधारे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अप्पासाहेब जाधव यांनी अंधारेताईंना दोन कानसुलात लगावल्या. […]

Continue Reading
SANJAY RAUT

संजय राऊत SANJAY RAUT यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली फिर्याद प्रतिनिधी । बीडदि.23 : राज्यसभेचे सदस्य खा.संजय राऊत यांच्या विरोधात बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी गुरूवारी (दि.23) तक्रारी दिली होती. मुळूक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीवर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी संजय […]

Continue Reading

बुध्दीभ्रष्ट झालेल्या कंगनाचा बीड जिल्हा शिवसेनेने पुतळा जाळला

कंगनाने पाकीस्तानात जावे- खांडे, मुळूक   बीड   : महाराष्ट्राच्या पावन भूमीत बाहेरुन आलेल्या आणि कलेच्या नावावर नंगानाच करत करोडो रुपये कमवणार्‍या कचकडीच्या बाहुल्यांनी मुंबईच्या सारख्या लाखो लोकांचे जीवनमान उंचावणार्‍या शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करुन अभिनेत्री कंगना राणावत हिने बुध्दीभ्रष्ट झाल्याचे सिध्द केले आहे. महाराष्ट्राची पाकव्याप्त काश्मीर सोबत तुलना करणार्‍या कंगना राणावतचा निषेध करत शिवसेना […]

Continue Reading