बीड पोलीस दलातील ४अधिकाऱ्यांच्या बदल्या!
प्रतिनिधी/बीडदि.५. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्येच्या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले. केज पोलिस ठाण्यातील गैरकारभाराचेही दर्शन आणि घटनेला काही प्रमाणात हा कारभार कारणीभूत असल्याचे […]
Continue Reading