school Palwan

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या हालचाली

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती ः 5 वी ते 8 वर्गाला मिळणार परवानगीमुंबई, दि. 6 : कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे. त्याच अनुषंगाने देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकीकडे कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे […]

Continue Reading
school Palwan

ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

राज्य सरकारचा निर्णय शाळांना घातले विविध नियम मुंबई, दि. 5 : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. त्यामुळे अनेक गाव […]

Continue Reading

फी वाढीसह शाळांनी गतवर्षीच्या फी वसुलीबाबत सक्ती करु नये : सीईओ

बीड : कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शासनाने 08 मे 2020 चा शासन निर्णय पारित करुन सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही व्यवस्थापनांच्या शाळांनी फी वाढ करु नये व सन 2019-2020 च्या फी वसुली बाबत सक्ती करुनये असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. कोरोना विषाणु या आजारास जागतीक महामारी […]

Continue Reading