bharat biotech co vaccine

सिरमपेक्षा भारत बायोटेकची लस प्रभावी

भारत बायोटेकने जाहीर केला डाटा पुणे : सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस 70.42 प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. तर भारत बायोटेक ही स्वदेशी लस 81 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन घेण्यास भारतात अनेकांनी विरोध केला होता. परंतु आता या लसीचा डाटा कंपनीने जाहीर केला आहे. आयसीएमआरच्या सहभागातून ही कोवॅक्सिन लस […]

Continue Reading
bharat biotech

अतिशय धक्कादायक : कोरोनाची लस घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्यमंत्री कोरोनाग्रस्त!

नवी दिल्ली : ज्या लशीच्या भरोशावर कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असे वाटत होते नेमके त्याच लसीने धोका दिल्याचे उघड झाले. कारण सध्या चाचण्या सुरू असलेल्या आणि लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीलाच करोना झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे लशीचा डोस घेऊनही संक्रमती झालेले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून हरणाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हरणाचे […]

Continue Reading
corona vaccine

73 दिवसात लस! ते वृत्तच खोटं

सिरम इन्टिट्युटकडून स्पष्टीकरण बीड, 23 : अवघ्या 73 दिवसात सिरम इन्स्टिट्यूट आपली लस बाजारात उपलब्ध करून देणार हे वृत्त धादांत खोटं आहे. माध्यमांनी त्यांच्या अंदाजाने हे वृत्त दिलेलं आहे. जेव्हा लस उपलब्ध करायची त्यावेळी सिरमकडून अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे स्पष्टीकरण आज सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं आहे. सिरमने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे […]

Continue Reading
serum institute visite to sharad pawar

शरद पवारांची अचानक सिरम इस्टिट्यूटला भेट

आ.अमरसिंह पंडितही होते सोबत पुणे, दि.1 : कोरोनाच्या लस निर्मितीवरून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला अचानक शरद पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सतीश चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते. शरद पवार यांनी सुरुवातीला गोवर्धन डेअरी फार्माला भेट दिली. त्यानंतर ते भाग्यलक्ष्मी डेअरीलाही भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट […]

Continue Reading
corona vaccine

सात भारतीय कंपन्यांनी लस corona vaccine बनविण्यासाठी घेतलाय पुढाकार

मुंबई, दि. 20 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस corona vaccine विकसीत करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. काहीजण यशाच्या अगदी जवळ आहेत. इतर देशांप्रमाणे भारतातील सात औषधी कंपन्याही यावर काम करीत आहेत. भारतातील आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र द हिंदू ने हे वृत्त दिले आहे. देशातील भारत बायोटेक bharat biotech, सीरम इंस्टीट्यूट seruminstitute, जायडस कॅडिला zyduscadila, […]

Continue Reading