pankaja munde

ऊसतोडीच्या प्रश्नावर शरद पवारांशी चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे.

Continue Reading
parth pawar, sushant sinh, sharad pawar

पार्थ काय म्हणतो याला कवडीची किंमत देत नाही -शरद पवार

प्रतिनिधी । मुंबईदि.12 : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतंय’ असं शरद पवार म्हणाले. शिवाय पार्थ पवार […]

Continue Reading
serum institute visite to sharad pawar

शरद पवारांची अचानक सिरम इस्टिट्यूटला भेट

आ.अमरसिंह पंडितही होते सोबत पुणे, दि.1 : कोरोनाच्या लस निर्मितीवरून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला अचानक शरद पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सतीश चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते. शरद पवार यांनी सुरुवातीला गोवर्धन डेअरी फार्माला भेट दिली. त्यानंतर ते भाग्यलक्ष्मी डेअरीलाही भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट […]

Continue Reading
sanjay raut and sharad pawar interview

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची मुलाखत

देशाच राजकारणात खळबळ उडणार संजय राऊत यांचा दावा मुंबई : ‘सामाना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत sanjay raut यांनी आज शरद पवार sharad pawar  यांची मुलाखत घेतली असून पवारांनी अनेक प्रश्नांची त्यात उत्तरे दिली आहेत. त्यामुळे देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही मुलाखत खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी ट्विटमध्ये केला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या […]

Continue Reading