शिरूरमध्ये मतदार यादीत बोगस मतदारांची नावे; एसआयआर प्रक्रियेत घोळ!
–भाजप पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची नावे, घर गाड्यासारखे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे तोंड काळे कर- महेबुब शेख बीड दि.5 : शिरूर शहरातील मतदार यादीत तब्बल ६२५ बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केला आहे. एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची बोगस नावे […]
Continue Reading