मराठा आरक्षणासाठी 81 तरुणांनी जीवन संपविले !
80 कुटूंबीयांना शासनाकडून 10 लाखांची मदत, मराठा आरक्षणावर एकदाचा तोडगा निघावा केशव कदम । बीडमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही वर्षांत बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आपले जीवन संपविले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने आरक्षणासाठी बलिदान देणार्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणांमध्ये कार्यवाही […]
Continue Reading