galfas sucide, atmahatya, fashi,

सहाय्यक सरकारी वकिलाच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ!

बीड : सातत्याने जिल्ह्यात आत्महत्याच्या घटना घडत आहेत. त्यातच वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी.पी. विनायक लिंबाजी चंदेल (वय ४०) यांनी वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवार, 20 रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक […]

Continue Reading

बीड जिल्हा परिषदेच्या आवारात तरुणाची आत्महत्या!

बीड दि. 6 : येथील जिल्हा परिषदेच्या आवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतललेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह रविवारी (दि. 6) सकाळी निदर्शनास आला. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून बीड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. अर्जुन कवठेकर (रा.अंकुशनगर ता.बीड)असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ते बीड येथील महाराजा ट्रॅव्हाल्सवर चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या कशामुळे केली, याचे […]

Continue Reading

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

सिरसाळा दि.1 : सततच्या नापिकीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना धारूर तालुक्यातील कुंडी येथे मंगळवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रंगनाथ छत्रभुज काळे (वय 31 रा.कुंडी ता.धारुर) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी पहाटे जनावराच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत रंगनाथ यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळी पोलिसांनी […]

Continue Reading

स्वतःच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून तरुणाने केली आत्महत्या!

नेकनूर दि.09: बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथील तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. शुभम बाळासाहेब जगताप (वय २०), असे तरुणाचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचे वाद चुलत्या सोबत चालु होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून शुभम ने स्वतःच्या मोबाईल वर स्वतः चा फोटो टाकून त्यावर भावपुर्ण श्रध्दांजली […]

Continue Reading

दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् दोघांचीही आत्महत्या!

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील हृदयद्रावक घटना आष्टी दि.24 : दीड वर्षापूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला, मंगळवारी (दि.23) दोघेही कांदे काढण्यासाठी शेतात गेले. मात्र ते घरीच परतलेच नाहीत. म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता रात्रीच्या वेळी तरुणाचा तर आज सकाळी महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली आहे. […]

Continue Reading
bussnesmen suside

पिकअप, सोन्याच्या चैनसाठी तगादा; विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या!

विवाहानंतर दुसर्‍या महिन्यापासूनच त्रास; पतीसह चौघांवर गुन्हा दाखलअंबाजोगाई दि.15 ः विवाह झाल्यानंतर दुसर्‍या महिन्यापासूनच मोहरहून बोलेरो पिकअप आणि सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा सतत छळ केला. हा सततचा छळ असह्य झाल्याने त्या विवाहितेने लग्नानंतर वर्षभराच्या आतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे […]

Continue Reading

बँकेच्या कर्जाला कंटाळून जिल्हा परिषद शिक्षकाने घेतला गळफास!

धारुर तालुक्यातील आसरडोह येथील घटना धारुर : दि.14 : एका खाजगी बँकेचे जिल्हा परिषद शिक्षकाकडे कर्ज होते. हे कर्ज थकीत झाल्यामुळे शिक्षकास बँकेची पोस्टमनद्वारे नोटीस आली. नोटीस मिळताच आलेल्या नैराश्यातून शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.14) धारुर तालुक्यातील आसरडोह येथे घडली. नितीन लक्ष्मण पाटोळे (वय 34 रा.आसरडोह, धारुर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे […]

Continue Reading
atamahatya

गेवराईतील एकाच कुटूंबातील सात जणांचे दौंड येथे नदीपात्रात मृतदेह!

घातपाताच संशय; घटनेने खळबळबीड दि.24 : दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील भीमा नदीपात्रात 8 ते 24 जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. हे कुटूंब गेवराई तालुक्यातील खामगाव येथील असून कामानिमित्त परजिल्ह्यात […]

Continue Reading