mahendra thorat

कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून डॉक्टराची कुटुंबासह आत्महत्या

कर्जत- 16 वर्षीय कर्णबधीर मुलाचे समाजात अपराधीपणाने वावरणे आता मला सहन होत नाही, अशी सुसाईड नोट लिहून कर्जत येथील एका प्रसिध्द डॉक्टरने पत्नी, आणि दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन स्वतः देखील आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.कर्जत तालुक्यातील राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. थोरात यांचे […]

Continue Reading
SAHEBRAO DESHATWAD

पैठणच्या तत्कालीन नायब तहसीलदाराच्या मुलाची आत्महत्या

20 पानी सुसाईट नोट लिहून पोलीस त्रास देत असल्याचा उल्लेख पैठण, दि. 22 : शिधापत्रिका घोटाळ्याच्या तपासासाठी पोलीससारखे घरी येऊन त्रास देत असल्याने व प्रेयसी ब्लॅकमेल करीत असल्याने पैठणचे तत्कालिन निलंबीत नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांचा मुलगा साहेबराव याने त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री टीव्ही सेंटर येथे घडली. आत्महत्या […]

Continue Reading
jyotsna kailas tayade

प्रॅक्टीस करणार्‍या नर्सिंगच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

कोरानामुळे ती गावी गेली होती. यावेळी तिच्या शिक्षणासाठी वडीलांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढल्याचे तिला समजले. तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

Continue Reading