sushant singh rajput and riya chakraborti

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे – सर्वोच्च न्यायालय

दिल्ली: सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी वांद्र्याच्या त्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूला आत्महत्या समजून अनेक तपास झाले; मात्र त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केल्यापासून या प्रकरणाला वेगळे वळण आले. आज सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात मुंबई पोलीस कि पाटणा पोलीस हा वाद बाजूला सारत, सीबीआय […]

Continue Reading
parth pawar, sushant sinh, sharad pawar

पार्थ काय म्हणतो याला कवडीची किंमत देत नाही -शरद पवार

प्रतिनिधी । मुंबईदि.12 : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतंय’ असं शरद पवार म्हणाले. शिवाय पार्थ पवार […]

Continue Reading

ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं; ‘या’ अभिनेत्रीने सुशांतसाठी लिहिली पोस्ट

नवी दिल्ली | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हळहळलंय. अभिनेत्री भूमिका चावलाने सुशांत गेल्यानंतर एक आठवड्याने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भूमिकाने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहित ‘ते’ रहस्या तुझ्यासोबत गेलं’ असं म्हटलंय.भूमिकाने एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी सिनेमामध्ये धोनीच्या बहिणीची भूमिका केली होती. भूमिका तिच्या पोस्टमध्ये लिहिते, ‘प्रिय सुशांत, तू जिथेही आहेस देवाच्या सहवासात […]

Continue Reading
sushant singh top movies

सुशांत सिंग राजपूत: प्रतिभावान अभिनेत्याची आठवण ठेवण्यासाठी 6 चित्रपट

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या अचानक निधनाबद्दल आपण सर्वजण शोक करत असताना, बॉलिवूडमधील त्याच्या सात वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत, त्यांनी अभिनय केलेल्या संस्मरणीय भूमिकांची यादी – येथे त्यांनी सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी आहे.

Continue Reading
sushant sing rajput and dhananjay munde

उमद्या कलाकाराच्या आत्महत्येने धनंजय मुंडेही भावूक

मुंबई : बॉलिवूडचा उमदा कलाकार सुशांत सिंग राजपूत याने  आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही सुशांतच्या आत्महत्येबाबत शोक व्यक्त केला आहे.  मुंडे यांनी लिहीलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे, टीव्ही सीरिअल ते महेंद्रसिंह धोनीचा यशस्वी बायोपिक असा लोकप्रियतेचा कळस गाठणारा प्रवास करणारा हरहुन्नरी कलाकार आत्महत्येसारखे पाऊल उचलतो हे अनाकलनीय आहे […]

Continue Reading
sushant sinh rajput

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. त्याच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडला त्याचप्रमाणे चाहत्यांना  मोठा धक्का बसला आहे. त्याने घरात गळफास घेवून आपला प्रवास संपवला आहे.  सुशांतने गेल्या वर्षी ‘छिछोरे’ चित्रपटात […]

Continue Reading