लाचखोर तहसीलदार विजय चव्हाणच्या घरातून रोख रक्कमसह सोने, चांदी जप्त !
बीड दि.7 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केलेले अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी झडती घेण्यात आली. या झडतीत 1 लाख 8 हजार 800 रुपयांची रोख रक्कम, 8.8 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 80 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. https://karyarambhlive.com/news/13417/? गोदापात्रातील अवैध वाळू उपसा करणार्या पोकलंड मशीनवर कारवाई न करण्यासाठी […]
Continue Reading