टेम्पो-स्कार्पिओचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू
पाटोदा तालुक्यातील जाटनांदूर फाट्याजवळील घटना सुनील जेधे । जाटनांदूरदि.28 ः भरधाव टेम्पोने स्कार्पिओला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात स्कार्पिओ गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेे आहे. हा अपघात बुधवारी (दि.28) सांयकाळच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील जाटनांदूर फाट्याजवळ झाला. बीडडकडून नगरकडे जाणार्या […]
Continue Reading