SUSHIL KHODAVEKAR

टीईटी घोटाळ्या प्रकरणी आयएएस सुशील खोडवेकर पोलीसांच्या ताब्यात

बीड, दि.29 : पुणे सायबर पोलीसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एका महत्वाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर (प्रकल्प संचालक, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प, पुणे) म्हणून कार्यरत असलेले 2011 बॅचचे आयएएस सुशील खोडवेकर यांना आज मुुंबई येथून उचलण्यात आले आहे. यापुर्वी अटकेत असलेला आरोपी परिक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे याच्याशी खोडवेकर […]

Continue Reading
टीईटी

टीईटीचा निकाल जाहीर, 16, 592 शिक्षक पदासाठी पात्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या अनेक चुकांमुळे हि परिक्षा वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. 19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 […]

Continue Reading