बीड एसीबीने लाचखोर पकडला!

केशव कदम : बीड दि. १८ : बीड जिल्ह्यात लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सौर पंपासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई आज करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बीड एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा अश्रूबा पाळवदे (वय ३३) […]

Continue Reading