बीड एसीबीची मोठी कारवाई : लाचखोर तहसीलदार जाळ्यात!

केशव कदम बीड दि. ६ : पकडला तो चोर असंच काही सचित्र सध्या लाचखोरांच्या बाबतीत घडत आहे. स्वतः खूप कारवाई करत असल्याचा आव आणणारे अंबडचे तहसीलदार मोठे लाचखोर निघाले. मात्र पापाचा घडा एक ना एक दिवस भरतो, त्याचप्रमाणे अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठ्या कारवाईत ६ लाख ४० हजार रुपयांची […]

Continue Reading

बीड एसीबीने लाचखोर पकडला!

केशव कदम : बीड दि. १८ : बीड जिल्ह्यात लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सौर पंपासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई आज करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बीड एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा अश्रूबा पाळवदे (वय ३३) […]

Continue Reading
ACB TRAP NEWS

बीड : महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

– १८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. केशव कदम – बीड दि.21 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आता महिला अधिकारी देखील त्याला अपवाद राहिलेल्या नाहीत. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.२१) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या […]

Continue Reading

बीड :पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

बीड, दि. 20 : लाचखोरीच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला पाच हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून चालू पीटीआर देण्यासाठी मुसळे यांनी सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर 5 हजार रुपयांवर […]

Continue Reading
acb office beed

लाचखोर तहसीलदार पकडला ; बीड एसीबीची मोठी कारवाई!

बीड, दि. २० : परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी उघडकीस आली. तक्रारदाराकडून सालंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई […]

Continue Reading

सहकार अधिकारी 25 हजाराची लाच घेताना पकडला!

आठवड्यात जालना एसीबीची बीड जिल्ह्यात दुसरी कारवाई बीड दि.2 : सध्या जालना एसीबी बीड जिल्ह्यात कारवाईचा धडका लावला आहे. आठवड्यात जालना एसीबीने माजलगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यासह एका खाजगी इसमावर कारवाई केल्यानंतर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. अंबाजोगाई येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) संतोष भंडारी यांना २५ हजार रुपयांची लाच […]

Continue Reading
acb trap

बीड नगरपरिषदेत ट्रॅप!

बीड, दि. 9 : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच बीड नगरपरिषदेत गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी अभिलेख विभागातील आशिष मस्के यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि. 9) बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीडचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या […]

Continue Reading

घरकुलाच्या कागदपत्रासाठी लाच घेणारा ग्रामसेवक पकडला

बीड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. गंगाधर सुरेश ठोंबरे (वय 44), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), ग्रामपंचायत कार्यालय केकत सारणी, ता. केज, जि. बीड, रा. सारणी सांगवी, ह.मु. भगवानबाबा चौक, एम.आय.टी. रोड, अंबाजोगाई, जि. बीड, यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्राच्या मोबदल्यात […]

Continue Reading

12 लाखांची मागणी, 6 लाख घेतांना माजलगावचा सीओ रंगेहाथ पकडला!

-छत्रपती संभाजीनगर एसीबीची कारवाई वैजीनाथ घायतिडक । माजलगावदि.10 ः गुत्तेदाराचे काम करण्यासाठी माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तब्बल 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करुन सहा लाख रुपयांच्या लाच स्विकारतांना राहत्या घरीच चव्हाणला छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली. majlgav trap news चंद्रकांत […]

Continue Reading
acb trap

बीडमध्ये 50 हजाराची लाच घेताना लाचखोर पकडला!

बीड दि. 8 : बीड जिल्ह्यातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहे. बीडच्या शिक्षण विभागातील (माध्यमिक) वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यासाठी फाईल पुढे पाठवण्यासाठी 90 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील पहिला टप्पा म्हणून […]

Continue Reading