तुकाराम मुंडेंचं महाराष्ट्रावर लक्ष पण स्वतःच्या बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष
– दुधात भेसळ करण्याचा प्रकार सुरूच– 1800 किलो व्हे पावडरचा साठा पोलीसांनी पकडलाप्रतिनिधी । बीडदि.20 : बीडचे भुमीपूत्र तथा अन्न औषधी प्रशासनाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांनी भेसळ माफीयांना धडकी भरवलेली आहे. त्यांनी पुणे-मुंबई सह इतर शहरात दुधात भेसळ करणार्यांवर कारवाया केल्या. मात्र अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला केमीकल युक्त दूध पुरवणार्या बीडच्या आष्टीत मात्र […]
Continue Reading