फक्त शिवसैनिकांनी सांगावे, मी सर्वकाही सोडायला तयार-उद्धव ठाकरे

मुंबई दि.22 : काँग्रेसचे कमलनाथ, शरद पवार यांनी फोन करुन सोबत असल्याचे सांगितले. त्यांचा हा माझ्यावरील विश्वास आहे. परंतु माझ्याच लोकांना माझ्यावर विश्वास नाही. त्यांना मी मुख्यमंत्री नको आहे. मी त्यांना माझं मानतो पण ते मला त्यांचे मानत आहेत की नाही माहित नाही. त्यांनी इथेच मला हे बोलून दाखवायला हवे होते. मी ओडून, ताणून खुर्चीला […]

Continue Reading

एकनाथ शिंदे सायंकाळी 7 वाजता घेणार पत्रकार परिषद

बीडदि.22 : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे बंड पुकारुन मंत्री, आमदारांना सोबत घेवून गुवाहाटीत दाखल झालेले आहेत. दरम्यान त्यांच्याकडे आणखी शिवसेनेतील आमदार, मंत्री त्याच बरोबर खासदारही रवाना झालेले आहेत. एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते […]

Continue Reading

नियम पाळा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका- मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई: सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ आहे. पण, याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे. जागतिक संघटनेनं इशारा दिला आहे, कोरोनाची लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे. नियम पाळा अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात येत्या १५ तारखेपासून मोहिम राबवतोय. या […]

Continue Reading