यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य!

केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपीएसी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.      करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय […]

Continue Reading