शीतलकुमार बल्लाळ, प्रवीणकुमार बांगर, वैभव पाटील, उमेश कस्तुरे, घोळवे यांची खांदेपालट!
बीड दि.25 : बीड जिल्हा पोलीस दलातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी रविवारी (दि.24) काढले. बदली प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जांचा विचार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची बीड शहर ठाण्यातून केज पोलीस ठाण्यात, पोलिस निरीक्षक […]
Continue Reading