corona pecaint suicide

पत्नीने पगाराच्या हिशोेबाचा तगादा लावल्यामुळे वनरक्षकाची आत्महत्या

आष्टी तालुक्यातील घटना; पत्नीसह चौघांवर गुन्हा आष्टी दि.20 : लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या, असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला. तसेच आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने पतीला मारहाणही केली आणि शेती माझ्या नावावर कर म्हणून सतत त्रास देऊ लागली. पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने अखेर दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी […]

Continue Reading

बीड सामाजिक वनीकरण विभागात सावळा गोंधळ

वनक्षेत्रपाल भारत लटपटेंविरोधात तक्रार बीड : येथील सामाजिक वनीकरण विभागामध्ये सावळा गोंधळ सुरु असून वनक्षेत्रपाल भारत लटपटे हे मजूरीचे पैसे देत नसल्याची तक्रार मजूरांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे (दि.7) रोजी केली आहे. याप्रकरणाकडे लक्ष देऊन मजूरांचे वेतन तातडीने देण्याच्या सूचन आमदार क्षीरसागर यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत.    तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागांतर्गत झालेल्या कामावरील मजूरांचे मजूरीचे […]

Continue Reading