chori, gharfodi

अज्ञात चोरट्यांनी विजया बँक फोडली

धारुर तालुक्यातील तेलगाव येथील प्रकार धारुर ः तालुक्यातील तेलगाव कारखाना परिसरात असलेली विजया बँक अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.14) मध्यरात्री फोडल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने बँकेतील रोकड चोरी गेली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली.         तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना परिसरात विजया बँक आहे. या बँकेच्या […]

Continue Reading