vinayak mete

विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या चालकाकडून महत्वपूर्ण खुलासा

पुणे – शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात असून, तीन ऑगस्ट रोजी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी आणि त्याच्या मालकाला काल रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान गाडी मालकाने महत्त्वपूर्ण अशी माहिती पोलिसांना दिली आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने घाईगडबडीने जात होतो तसेच आपण मेटेंच्या […]

Continue Reading
vinayak mete new bangala

आईसाठी बांधलेल्या घरात गृहप्रवेश करण्यापुर्वीच बप्पा गेले…

अमोल जाधव । नांदूरघाटदि.14 : अतिशय साध्या कुटुंबातून पुढे आलेले विनायकराव मेटे vinayak mete हे केज तालुक्यातील राजेगावचे. या ठिकाणी त्यांची आई आजही वास्तव्य करून राहते. आजपर्यंत आई एका छोट्याश्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. मात्र मेटे यांनी त्यांच्यासाठी एक छानसं घर बांधलं होतं. काल (13 ऑगस्ट) ते गावाकडे जाऊन घराची पाहणी करून आले. छोट्याश्या पत्र्याच्या […]

Continue Reading
mete accident truck

विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देणारा ट्रक चालक पोलीसांच्या ताब्यात!

रायगड –शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे vinayak mete यांच्या गाडीच्या अपघातासाठी जो ट्रक कारणीभूत ठरला आहे त्याची ओळख पटली असून तो ट्रक पालघरमधील असल्याचं सांगितले जाते. या ट्रकच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या हा ट्रक गुजरातमध्ये असल्याने रायगड पोलिसांची एक तुकडी गुजरातला रवाना करण्यात आली होती. या टीमने ट्रक चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत […]

Continue Reading
vinayak mete

मजूर, शिपाई, वेटर, भाजी विक्रेता ते ठेकेदार अन् आमदार

अत्यंत खडतर परिस्थितीत पुढे आले होते विनायक मेटे vinayak mete यांचे नेतृत्व बालाजी मारगुडे, बीड केज तालुक्यातील अगदी छोट्याश्या राजेगाव गावात विनायकराव मेटेंचा vinayak mete जन्म झाला. आई-वडील स्वतःच्या तुटपुंज्या शेतीत राबून कुटुंबाची गुजराण करणारे. विनायक हे कुटुंबातील दुसर्‍या नंबरचे. आणखी दोन भाऊ आणि एक बहीण असं मिळून सहा जणांचे हे कुटुंब. 1972 च्या दुष्काळात […]

Continue Reading
vinayak mete and gopinath munde

ती पहाट अन् आजची पहाट दुर्दैवी

बीड, दि.14 : माजी आ.विनायक मेटे यांचा आज अपघाती मृत्यू झाला. पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी हा अपघात झाल्यानंतर सकाळी 7.20 च्या सुमारास त्यांचे निधन झाल्याच्या बातम्या धडकू लागल्या. अशीच घटना 3 जून 2014 रोजी गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेली होती. मुंडे हे बीडकडे निघाले असताना दिल्लीत सकाळी सव्वा सहा वाजता […]

Continue Reading
vinayak mete

पहाटे साडेतीन वाजता अपघात, साडेसहा वाजता हॉस्पिटलमध्ये

वेळेवर मदत न मिळाल्यामुळेच विनायक मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू बीड, दि.14 : माजी आ.विनायक मेटे हे बीडहून मुंबईकडे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी रवाना होत होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर माडप बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून आलेल्या ट्रकने डाव्या बाजुने घासत नेले. यात मागच्या सीटवर बसलेले आ.मेटे रस्त्यावर खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला पाठीमागील बाजुने गंभीर मार लागला. ही […]

Continue Reading

माजी आ. विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात, मेटे यांचे निधन

बीड- माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे आज पहाटे पाचच्य सुमारास खोपोली येथील बोगद्याजवळ ही घटना घडली. अपघातानंतर जखमी मेटे यांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मदत वेळेवर न पोहोचल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे.गाडीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती डोंगराच्या कपारीला धडकल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांची प्रकृती […]

Continue Reading