धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

दिल्लीः कोरोना या जागतिक महामारीत अनेक देश कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होत आहेत मात्र, धार्मिक कार्यक्रमामध्ये होणारी गर्दी आता कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे असं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी जाहीरपणे तर काही ठिकाणी नाईट क्लब किंवा बंद ठिकाणी हे कार्यक्रम पार पडत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. करोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या दक्षिण कोरियात […]

Continue Reading

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, बिघडत आहे कोरोनाची परिस्थिती…

अनेक देश लॉकडाउन शिथील करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे. आपण यासंबंधी इशारा दिला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. करोनामुळे जगभरात आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 70 लाख लोकांना लागण […]

Continue Reading