पोळा, दहीहंडीसाठी जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश

बीड, दि.11 : महाराष्ट्र शासनाने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून या कालावधीमध्ये मोठया प्रमाणात सार्वजनिकस्थळी सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, धार्मिक परिषदा, संमेलने, जमाव तसेच सार्वजनिक स्थळावर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतीक, राजकिय इत्यादी कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या होणारी दहीहंडी तसेच पोळा, गणेश उत्सव उया कार्यक्रमांना देखील सार्वजनिक … Continue reading पोळा, दहीहंडीसाठी जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश