Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : आजचे कोरोनाचे आकडे पाहून जिल्ह्याची धडधड वाढली

corona

corona

बीड, दि. 17 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे कमी व्हायचे नाव घेत नाहीत. आज थोडेथोडके नव्हे तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील सर्व रेकॉर्ड तोडले गेले आहेत. एकूण 1211 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासियांची धडधड वाढली आहे. प्रशासनाकडून 4262 नमुने तपासले गेले होते. त्यात 3051 निगेटिव्ह आले आहेत.
कोणत्या भागात किती रुग्ण खालील पीडीएफ फाईल पहाः

https://karyarambhlive.com/wp-content/uploads/2021/04/Break-The-Chain-13-April-2021_compressed.pdf[/pdfviewer]
Exit mobile version