Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : 27 जण positive

corona

corona

बीड, दि. 23 :   बीड जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण वाढीचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. 22 जुलै रोजी जमा केलेल्या स्वॅबच्या रिपोर्टमध्ये 27 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 452 जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरात 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेला अहवाल पुढील प्रमाणे

—–
बीड जिल्हा कोरोना अपडेट
आताचे रुग्ण – 27
———-
एकूण रुग्ण – 452
बरे झालेले रुग्ण – 201
मृत्यू झालेले रुग्ण – 22
उपचाराखालील रुग्ण- 229

टिप- जिल्हा प्रशासन आणि माध्यमांकडील माहितीमध्ये रुग्णांच्या एकूण आकडेवारीत 1 ते 4 अंकाचा फरक आहे. वाचकांनी हा फरक गृहीत धरूनच आकडेमोड करावी.

जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण
1 जुलै -03
2 जुलै – 04
3 जुलै – 02
4 जुलै – 09
5 जुलै – 06
6 जुलै – 03
7 जुलै – 13
8 जुलै – 17
9 जुलै – 06
10 जुलै – 00
11 जुलै – 20
12 जुलै – 09
13 जुलै – 04
14 जुलै – 05
16 जुलै – 15
17 जुलै – 25
18 जुलै – 11
19 जुलै – 14
20 जुलै – 24 (सकाळी 9 ः45)
20 जुलै – 26 (रात्री 11ः 00)
21 जुलै – निरंक
22 जुलै – 44 (रात्री 1:00)
23 जुलै – 27 (रात्री 1:00)

Exit mobile version