Site icon कार्यारंभ लाईव्ह

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे निधन

sharadatai tope

sharadatai tope

मुंबई, दि.1 : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे आज सायंकाळी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी 2 ऑगस्ट रविवार रोजी 4 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुशनगर ता.अंबड जि. जालना येथे होत आहे.
‘आईला हद्यविकाराचा आणि मूत्रपिंडाचा आजार होता. एक वर्षाचा असताना तिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. रोज सकाळी तिची भेट घेतो. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा भेटतो. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे टोपे यांनी त्यांच्या आईची प्रकृती गंभीर झाली होती त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Exit mobile version