शिंदे सरकारला दिलासा! छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई :  नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर वादावर आज हायकोर्टाने फैसला दिला आहे.  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाश्यांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टाने (Bombay High Court)  फेटाळलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवला निर्णय आज जाहीर केला आहे.  4 ऑक्टोबर 2023 रोजी यावर सुनावणी पूर्ण करत मुख्य […]

Continue Reading
nana patole jpg HD

नरेंद्र मोदींचा पाकिस्तानशी संबंध, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पाकिस्तानशी (Pakistan) संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं होतं. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे […]

Continue Reading

तिसऱ्या टप्प्यात आमचं हक्काचं मतदान मिळालं, निकाल आमच्याच बाजूने; एकनाथ शिंदे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी विकास केला, गेल्या दोन वर्षात आम्ही राज्याचा विकास केला, त्यामुळे जनता विकासाच्या बाजूने मतदान करत आम्हाला निवडून देईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही आम्हालाच जागा मिळतील असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Continue Reading

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे समर्थकांसह राष्ट्रवादीत!

खा.शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झाला प्रवेशबीड दि.10 : राज्यातील सत्ता संघर्षानंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांसह मोठा गट सत्तेत सहभागी झाला. मात्र शरद पवार यांच्या गटात प्रवेश वाढतच आहेत. रविवारी (दि.10) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे (pooja more) यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधे शरद पवार यांच्या उपस्थितीत […]

Continue Reading