पोलीस

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी रूपये वसुलीचा आरोप केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृह मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.   ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करुणा धनंजय मुंडे निवडणुकीचं मैदान गाजवणार

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं. […]

Continue Reading
dhananjay-munde

जिल्ह्याचे ‘नियोजन’ ठरले नियोजनसह कार्यकारी समितीही जाहीर

समितीत सत्ताधारी पक्षांना समान स्थान बीड : सत्ता बदल होऊन दीड वर्ष होत झाले तरी रखडलेली नियोजन समिती व तिची कार्यकारी समिती अखेर नियोजन विभागाने बुधवारी (दि.17) जाहीर केली. या समितीत सत्ताधारी पक्षांना समसमान स्थान देण्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना यश आल्याचे दिसून येते. महत्वाच्या मानल्या जाणार्‍या जिल्हा नियोजन समितीवर 11 सदस्यांना स्थान मिळाले. यात […]

Continue Reading
nana patole

राममंदिराचा निधी डान्सबारवर उडवला जातोय का?

मुंबई, दि. 4 : राम मंदिरासाठी जमा केलेला निधी कोणी डान्सबार किंवा बियरबारमध्ये उडवत असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे. मी 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याच काय झालं? हे विचारण्याचा मला अधिकार आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राम मंदिर उभारणीसाठी जनतेकडून निधीचं संकलन करण्यात आलं […]

Continue Reading
shashikala vk

तामीळी राजकारणात मोठी घडामोड; शशीकला यांचा राजकीय संन्यास

चेन्नई, दि. 4 : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललीता यांच्या मैत्रीण व्ही.के. शशीकला यांनी तुरुंगातून बाहेर येताच राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सहा एप्रिल रोजी तामिळनाडूत निवडणुका होत आहेत. एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे अवाहन देखील शशीकला यांनी केले आहे. […]

Continue Reading
beed dcc

बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे कारस्थान

भाजप शिष्टमंडळाची राज्यपालांकडे तक्रार मुंबई, दि. 3 : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला आहे. औरंगाबाद व इतर जिल्हयांना जो न्याय दिला तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, हे सर्व म्हणजे सत्ताधार्‍यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून […]

Continue Reading