कल्याणहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस उलटली; २० जखमी

बीड जिल्ह्यातील कडा गावाजवळ अपघात अहमदनगर: नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अपघात झाला. यामध्ये कल्याण (मुंबई) येथील वीस जण जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कडा गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर कडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील विवाह समारंभासाठी कल्याण मिनी बसमधून ( एम.एच. ०५ – डी. […]

Continue Reading
AHAMADNAGAR MAHA NAGAR PALIKA

इकडे कोरोना ‘आ’ वासून होता अन् तिकडे अधिकारी गूल खेळत होते

एका अधिकार्‍याचे आईशी अनैतिक संबंध असल्याने तीही विरोध करीत नव्हती. मी विरोध केला असता मला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी संबंधित लोकांनी दिली.

Continue Reading
hukka party

हुक्का पार्लरवरील छाप्यात प्रतिष्ठीत कुटुंबातील मुला-मुलींना पकडले

बड्या घरच्या मुलींचाही समावेश लॉकडाऊनच्या काळात श्रीमंतांच्या मुला-मुलींसाठी सुरु असलेल्या आरणगाव शिवारातील एका फुड लॅन्डमधील हुक्कापार्लरवर पोलीसांनी छापा मारला. छाप्यात नगरमधील प्रतिष्ठीतांच्या मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर शहरातील नगर-दौंड रस्त्यावर हा हुक्का पार्लर सुरु होता. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील एका पथकाने संबंधीत हुक्का […]

Continue Reading