ACB TRAP

लाचखोर ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.19 : आदर्श ग्रामसेवकांचा बीड येथील यशवंतराव नाट्यगृहामध्ये मंगळवरी (दि.19) सत्काराचा कार्यक्रम सुरू असतानाच महिला ग्रामसेवकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अमोरा पोलीस ठाण्यात लाचखोर ग्रामसेविकेसह एका एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोनाली अरविंद साखरे (वय 39,रा.गवंडी गल्ली, खर्डा, ता.जामखेड, जि.अहमदनगर) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. त्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव […]

Continue Reading

धामणगांव घाटात कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू!

बीड दि.11 : पुण्याहून बीडकडे येत असलेल्या बीडमधील टेकवाणी कुटूंबीयांच्या कारला धामणगांव घाटात भिषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.11) सायंकाळच्या सुमारास घडला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्यांची क्रेटा गाडी […]

Continue Reading
ladaki ne ladake ko pita

महिला शिपायाने पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात भडकावली

कडा, दि.3 : पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अरेरावीची भाषा वापरणार्‍या पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात महिला शिपायाने भडकावली. बुधवारी (दि.29) येथील पंचायत समितीत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत समजलेली माहिती अशी, की येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे बंद दालनासमोर महिला शिपाई […]

Continue Reading