मुषकाला आली भोवळ
बाप्पाची स्वॉरी याबारी जिल्ह्याच्या दक्षिणेकडून सुरू झाली. जिल्ह्याच्या बॉन्ड्रीत पाय टाकल्याबरूबर पहिला मान माझा मनत बीडचे खासदार जबरंग बप्पा गणपती बाप्पांच्या पुढ्यात आले. कामाख्या देवीवरून आणलेलं ब्रम्हपुत्रेचं पाणी त्यांनी गणपती बाप्पांच्या पायावर शिंपडलं. तेच पाणी तळहातावर घेऊन तिरुपती बालाजीवरून आणलेला चंदनाचा गंद हातावर उगळीत लालझर केला. करंगळी जवळच्या बोटाने तो गंद बाप्पाच्या कपाळी लावला. एका […]
Continue Reading