karuna dhananjay munde

करुणा धनंजय मुंडे निवडणुकीचं मैदान गाजवणार

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं. […]

Continue Reading

खरी स्वाभिमानी…

पदं पत्नीचं अन् रुबाब पतीचा, पदं आईचं अन् रूबाब लेकाचा अशा तर्‍हेनं महिला आरक्षणाचा गैरफायदा घेत पुढारपण करणार्‍या पुरूष मंडळींमुळे महिलांना स्थान मिळणे कठीण बनले आहे. शिवाय, राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय? हे सर्वश्रूत असतानाही याच क्षेत्रात काम करणं हेच एक दिव्य कार्य. राजकारणात प्रस्थापित घराण्यातील महिला सक्रीय असतात. परंतू शेती-मातीची ‘पूजा’ करणारी शेतकर्‍याची लेक, […]

Continue Reading

दिपीका पदुकोन असा घालवते तिचा लॉकडाऊन मधील वेळ…

माणुस जसा अन्न पाण्यावाचून राहू शकत नाही तसाच तो मनोरंजनाशिवाय राहू शकत नाही. आपल्या मनोरंजनासाठी कलाकार कायम सज्ज असतात मात्र ते त्यांचं मनोरंजन या लॉकडाऊन च्या काळात ते कसं करत असतील याचा विचार आपण करत नाहीत. आज आपण जाणुन घेणार आहोत दिपीका पदुकोनच्या लॉकडाऊन बद्दल. लॉकडाउनच्या आधीपासूनच, दीपिकाकडे मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भली मोठी यादी होती, […]

Continue Reading

चमचमीत कडधान्याचे चॅट

सध्या आपण सगळे घरी आहोत, सतत काहीतरी खावं असं आपल्याला वाटतं. अशावेळी झटपट बनणारा आणि चवीला उत्तम पदार्थ बनवायचा असेल तर कडधान्याच्या चॅटला पर्याय नाही. साहित्य : कोथिंबीर, टोमॅटो, हरभरे, मूग, मटकी, चवळी, मसूर मोड आलेले 1 वाटी मिश्रण, कांदा (अर्धी वाटी बारीक चिरलेला), नारळाचा किस 1 वाटी, शेव 1 वाटी, डाळिंबाचे दाणे 1 वाटी, […]

Continue Reading

महिमा चौधरीने सांगितल्या त्या भीषण अपघाताच्या आठवणी…

महिमा चौधरी ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतू, तिच्या करियरला अचानक लागलेल्या ब्रेकने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अभिनेत्री महिमा चौधरीने 1997 मध्ये ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती.करिअरच्या सुरुवातीलाच तिचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा परिणाम पुढे तिच्या करिअरवरही झाला.काय म्हणाली महिमा? ‘परदेस’ आणि ‘दाग : द […]

Continue Reading
Shilpa Shetty

वडिलांच्या इच्छेविरोधात शिल्पा शेट्टीने केलं होतं कलाविश्वात पदार्पण

आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर सोशल मीडियावरही शिल्पाने तिचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती कायम चर्चेत असते. कलाविश्वात स्वतंत्र स्थान मिळवणार्‍या या अभिनेत्रीने वडिलांच्या मनाविरुद्ध या क्षेत्रात पदार्पण केल्याचं म्हटलं जात आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर शिल्पाने कलाविश्वात तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं […]

Continue Reading