Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजलगाव, परळीचे उमेदवार जाहीर

रमेश आडसकर यांनाच हाबाडा बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अखेर माजलगाव व परळीचे उमेदवार ठरले. माजलगावातून मोहन बाजीराव जगताप तर परळीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर […]

Continue Reading

डॉ.अशोक थोरात बीडचे नवे सीएस

आरोग्य विभागाने काढले आदेश बीड : जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.अशोक थोरात यांना बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉ.अशोक बडे यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत.कोरोना काळात डॉ.अशोक थोरात यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर नाशिकमध्ये सीएस म्हणून काम केले. पुढे त्यांची सहाय्यक संचालक म्हणून बदली झाली होती. आता पुन्हा तेथून ते बीडला […]

Continue Reading

डॉ. प्रवीण गेडाम राज्याचे नवे कृषी आयुक्त

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची जलसंधारण सचिवपदी बदली मुंबई : राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून आयएएस प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची जलसंधारण सचिव म्हणून बदली झाली आहे. गेडाम यांनी अतिशय कार्यक्षम आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. डॉ. गेडाम यांचा वाळू उपसा रोखणारा सोलापूर पॅटर्न […]

Continue Reading

भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत

साखर आयुक्तालयाकडून महसुली वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला काही काही दिवसापूर्वी जीएसटी विभागाने नोटीस बजावली. रक्कम भरण्याचे आदेश या नोटिशीतून देण्यात आले होते. त्याची बरीच चर्चा झाली. आता जीएसटी विभागानंतर साखर आयुक्तालयाकडून महसुली वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यात पंकजा मुंडे यांचा साखर कारखाना सुद्धा […]

Continue Reading

समलैंगिक विवाहाबद्दल सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल

नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाला दिला आहे.5 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने 3-2 ने हा निकाल दिलाय. CJI आणि न्यायाधीश संजय किशन कौल यांचं एकमत आहे, तेच जस्टिस भट, जस्टिस कोहली आणि जस्टिस नरसिम्हा यांचं दुसर मत आहे. सर्व पाचही न्यायाधीशांनी केंद्राच्या समितीला विचार करण्यास सांगितलं आहे. CJI डीवाय चंद्रचूड यांनी […]

Continue Reading

पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल -कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कृषी ट्रॅक्टरचे वितरण बीड : जिल्हयात पीक विम्याची अग्रीम रकम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन आज यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही […]

Continue Reading