ACB TRAP

लाच मागणारा फौजदार एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.11 : तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. “ अफरोज तैमीरखा […]

Continue Reading

पाटोदा आगाराच्या बसवर दगडफेक!

जामखेड-बीड रोडवरील मोहा परिसरातील घटनापाटोदा दि.25 ः मागील काही महिन्यांपासून एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एस.टी बसवरील हल्ले थांबायला तयार नाहीत. याबाबत जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा अगाराच्या बसवर रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एसटी कर्मचार्‍यांचा संप […]

Continue Reading

घरासमोर शतपावली करणार्‍या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले!

पाटोदा तालुक्यातील धनगर दुर्देवी जवळका येथील घटना;पाटोदा दि.20 : घरासमोर शतपावली करत असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव आलेल्या स्कार्पिओने जोराची धडक दिली. या अपघातात दोघींनाही दोनशे फूट अंतर फरफटत नेले. गंभीररित्या जखमी झालेल्या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी (दि.19) रात्रीच्या सुमारास घडली. तर अपघातात दोन तरुण […]

Continue Reading
voter

निवडणूक लांबते की काय? उमदेवारांना प्रचंड टेन्शन!

बीड, दि. 17 : ओबीसी आरक्षाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जबर झटका बसला. त्यानंतर सरकारने मंत्रिमंडळ ठराव घेऊन 21 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आले आहे. जर निवडणूक लांबलीच तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च […]

Continue Reading

कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

महाजनवाडी फाटा येथील घटना पाटोदा दि.25 : भरधाव कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा गंभीररित्या जखमी होवून जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.25) रात्री 7 च्या सुमारास मांजरसुंबा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी वाघिरा फाटा येथे झाला. पोपट भानुदास मस्के (वय 38) व घैनीनाथ विठ्ठल मस्के (वय 40 दोघे रा.भाळवनी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. पोपट […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बाथरुममध्ये दारुचा साठा!

एक लाखाची दारु पकडलीबीड दि.11 : घरासमोर असलेल्या बाथरुममध्ये एका तरुणाने देशी विदेशी दारुचा साठा करुन ठेवला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्या ठिकाणी छापा मारत एक लाखाची दारु जप्त केली. तसेच आरोपीवर पाटोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजु चामदेव खाडे (रा.करजवन ता.पाटोदा) असे आरोपीचे नाव आहे. राजु याने आपल्या घरासमोरील बाथरुममध्ये […]

Continue Reading