dalimb sheti

कोरोनाचा डाळींब शेतीला फटका; उत्पन्न निम्म्यावर! मात्र तरीही शेतकरी पाय रोवून उभा

धोंडराई येथील बाळासाहेब शिंदे यांच्या फळबागेची आदर्श कहाणी मंगेश चोरमले / गेवराई 9404229703 कोरोनाचा फटका सार्‍याच क्षेत्राला बसला तसा तो शेतीलाही बसला आहे. त्यातल्या त्यात लाखो रुपये खर्च करून ज्यांनी यावर्षी पहिल्यांदाच फळबागा उभ्या केल्या त्यांना तर फार मोठी झळ बसली आहे. पण अशाही परिस्थितीत शेतकरी पाय रोवून उभा आहे. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील बाळासाहेब […]

Continue Reading

शेतातील बांधाच्या वादातून तरुणावर हल्ला

 बीड : शेतातील बांधाच्या वादातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुणाच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. ही घटना बीड तालुक्यातील वासनवाडी येथे गुरुवारी (दि.6) सकाळी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन धोंडीराम खरसाडे (वय 20 रा.वासनवाडी ता.बीड) असे जखमीचे नाव आहे. शेतात फवारणीसाठी […]

Continue Reading
rahul rekhawar

सामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची सुचना

बीड, दि.23 : सामायिक शेत जमीनीवरून शेतकर्‍यांमध्ये विमा उतरविताना मतभेद व वादविवाद होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अशा शेतकर्‍यांसाठी व सीएससी केंद्र चालकांसाठी सुचनांचे प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात 17 जुलै 2020 पासुन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे […]

Continue Reading